शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सर्वांत सुंदर

सर्वांत सुंदर मराठी जोक्स
बायको - आज मी सर्वांत सुंदर महिलेला बघितलं. किती सुंदर दिसत होती ती.
नवरा - मग काय झालं?
बायको - मग मी आरशासमोरून सरकले.