मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

साक्षीदार

साक्षीदार
WDWD
न्यायाधीशांनी साक्षीदारला विचारले - 'तुझे वय काय?'
साक्षीदार - साहेब, 40 वर्षे
न्यायाधीश - 'पण, मागच्या सुनावणीवेळी तू 20 वर्षे सांगितले होतेस'
साक्षीदार - 'होय साहेब, पण तेव्हा मला आरोपी कडून निम्मेच पैसे मिळाले होते'