शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं? बंड्या: माहीत नाही. शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते? बंड्या: शेजारच्यांकडून.....