शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

साप

साप मराठी जोक्स
एक युरोपियन माणूस एका भारतीय शेतकर्‍याजवळ शेतात बसलेला असतो. त्यावेळी तेथून साप जात असतो. ते पाहून युरोपियन माणूस विचारतो. व्हॉट इज धिस?
भारतीय : धिस ईज अ बाऊ, हात नका लाऊ.