शनिवार, 4 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
»
हास्यकट्टा
»
इतर
Written By
वेबदुनिया|
सासर्यांची पुण्याई
पत्रकार:
आपण श्रीमंत कसा झालात?
श्रीमंत माणूस:
फळांचा व्यवसाय करून.
पत्रकार:
एवढ्यानेच श्रीमंत झाला काय?
श्रीमंत माणूस:
नाही, माझे सासरे वारले त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने एक कोटी ठेवले होते!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू
सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. टीमने अद्याप प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही. मात्र, चित्रपटाचा विषय पाहता, तो स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होईल असे वृत्त समोर येत आहे
'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार
संजय दत्तच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाने स्वातंत्र्यपूर्व काळातील न सांगितलेली सत्ये उघड करत, पहिल्याच झलकने खळबळ उडवून दिली होती. वाढत्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर, एक दमदार नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, जे आपल्या आकर्षक दृश्यांमधून बरेच काही उघड करत आहे.
विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे
'द ताश्कंद फाईल्स', 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द बंगाल फाईल्स' या चित्रपटांनंतर, चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षा आणि सामरिक इतिहासाशी संबंधित एक मोठी कथा पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहे. विवेक अग्निहोत्री आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या 'ऑपरेशन सिंदूर' या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.
एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला
एकता कपूरने तिच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. त्याचे नाव 'द टेरर रिपोर्ट' असे आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका कॅप्शनसह चित्रपटाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. चला जाणून घेऊया या टीझर व्हिडिओमध्ये काय खास आहे.
रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....
रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. अलीकडेच, ईशाची आई, पूनम रिखी यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात ते दोघे पारंपरिक विवाह विधी करताना दिसत आहे. या फोटोंमुळे बादशाह आणि ईशा रिखी यांनी लग्नगाठ बांधल्याच्या बातमीला आणखी पुष्टी मिळाली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Holy lakes in India भारतातील पंच सरोवर, जिथे स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो
India Tourism : भारत ही सर्वात शुद्ध आणि पवित्र सरोवरांची भूमी आहे, जी बौद्ध, जैन, शीख आणि हिंदूंद्वारे पवित्र मानली जातात. भारतात पाच पवित्र सरोवरे आहे, ज्यांना एकत्रितपणे पंच सरोवर म्हणून ओळखले जाते आणि त्यांचा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. आख्यायिकेनुसार, या पवित्र सरोवरांमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोच्छ प्राप्त होतो.
कॉकटेल मध्ये जिवंत मासा
मार्च महिन्यात, संजय दत्तने त्याचा मित्र अभिमन्यू जाखरसोबत 'अल्ता स्टेला' नावाचे एक आलिशान रेस्टॉरंट आणि बार सुरू केले. रेस्टॉरंटच्या प्रसिद्धीसाठी, संजयने ११ मार्च रोजी 'एबियस कॉकटेल' दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कॉकटेलच्या ग्लासात एक छोटा जिवंत मासा तरंगत होता आणि पेयाच्या वर आग पेटलेली होती.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'चा टीझर प्रदर्शित
रणबीर कपूरच्या 'रामायण'चा टीझर चर्चेत असतानाच, आज संजय दत्तच्या आगामी 'आखिरी सवाल' या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला. हा टीझर भारताच्या इतिहासातील विविध घटनांचा संदर्भ देऊन अनेक प्रश्न निर्माण करतो. तसेच, तो चित्रपटाच्या कथेबद्दलही काही संकेत देतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।