मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सिगरेट आहे का रे?

जोक्स
WD
रावण : सिगरेट आहे का रे?
कुंभकर्ण : नाही... संपल्या.
बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस एक
पाकीट आहे ना अजून!
कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना!
त्या साल्याला दहा तोंडे आहेत....
एका मिनिटात पाकीट संपवेल....