मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सुधारणा

मराठी जोक्स
बाळ- आजोबा, तुम्हाला कोणी बनवल?
आजोबा- देवाने. बरीच वर्षे झालीत.
बाळ- आणि मला?
आजोबा- तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी.
बाळ- इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना?