Sonia in Kaun Banega Karodpati | सोनिया कौन बनेगा करोडपतीमध्ये!
WD
अमिताभ: सोनिया जी, आता शेवटा प्रश्न, 5 कोटी रुपयांसाठी.
गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहे ?
आणि तुमचे ऑप्शंस आहे...
पहिला- नीतीश कुमार
दुसरा- पृथ्वीराज चव्हाण
तिसरा- सिद्दरमैया
चौथा- नरेंद्र मोदी
सोनिया: नरेंद्र मोदी.
अमिताभ बच्चन: काय तुम्ही श्योर आहात? तुम्ही दिलेलं उत्तर लॉक करायचं ?
सोनिया: जर तुम्ही खरंच यांना लॉक करू शकत असाल, तर मी तुम्हाला 100 कोटी देईन.
