स्त्री ड्रायव्हर
स्त्री ड्रायव्हरला आव्हान देउ नका............
अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :- तुम्हाला मी हेडलाईट दाखवून मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता........
स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालु करुन नाही नाही म्हणुन म्हटले होते ...........
ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव ........