शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

स्पीड कंट्रोल

whats app jokes
कोणी जाऊन जरा या साइन बोर्ड लिहणार्‍यांना समजवा.... जागोजागी लिहून ठेवतात... कुणीतरी घरी आपली वाट बघत आहे. हे वाचून चालक वेगाने गाडी चालवतो आणि घरी जाऊन बघतो तर कुणीच नसतं. त्याऐवजी असे लिहिले पाहिजे... घरी बायको वाट बघतं आहे.. तर व्यक्तीची स्पीड आपोआप कमी होऊन जाईल..