बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

स्वाक्षरी

स्वाक्षरी
इंग्लंडच्या इतिहासाचा शिक्षक- जॉन राजाने मॅग्ना चार्टवर स्वाक्षरी कोठे केली?

वर्गातील उजव्या बाजूचा हूशार विद्यार्थी- कागदाच्या खालच्या उजव्या कोपर्‍यात, सर!