बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

हत्ती उंच उडतो

Marathi Chavat Vinod
शिक्षक: कोणता पक्षी सर्वात उंच उडतो?
 
छात्र: हत्ती
 
शिक्षक: नालायक, तुझ्या बापाला बोलवून आण. काय करतात ते?
 
छात्र: ते अंडरवर्ल्ड डॉनच्या गँगमध्ये शूटर आहे.
 
शिक्षक: शाबाश.
 
सर्व मुलांनी हेच उत्तर लिहायचे हत्ती...