1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

हत्तीने मागितली लिफ्ट

ND
दोन उंदीर बाईकवरून फिरत होते. तेंव्‍हाच एका हत्तीने त्‍यांना लिफ्ट मागितली.

त्‍यावर पहिला उंदीर म्‍हणाला, 'आधीच विचार कर रे बाबा. नाहीतर तुझी आई परत म्‍हणेल की, आजकाल तू गुंडांसोबत फिरायला लागला आहेस.'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा