रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

हसवाफसवी

हसवाफसवी
महेश - आत्ता मी माझ्या मुलाला तीन किलो सफरचंद आणायला सांगितले होते, पण तू त्याला लहान समजून दोनच किलो दिले?

फळवाला- साहेब, मी तर तीनच किलो दिले होते, जरा तुम्हीच आपल्या मुलाचे वजन करून बघा.