शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

हाऊसफुल्ल

मराठी जोक्स
PR
PR
सिनेमागृहाचा व्यवस्थापक ‍ज्योतिष्याकडे जाऊन हात दाखवतो.
ज्योतिष्य- तुमच्या आवडीचे एखादे फुल सांगा.

व्यवस्थापक- हाऊसफुल.