गुरूवार, 16 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

हात हवाय

हात हवाय
एकदा एक प्रियकर प्रेयसीच्या वडिलांकडे गेला. घाबरत घाबरत त्यांना तो म्हणाला, 'मला काहीही नकोय. फक्त तुमच्या मुलीचा हात हवाय.'

मुलीचा बाप म्हणाला, 'हे बघ. नुसता हात मिळणार नाही. पाहिजेच असेल तर आख्खी मुलगी माग.'