सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

हातोडी

हातोडी जोक्स विनोद
आई- बाळू, तू हातोडी घेऊन खेळू नकोस.

बाळू- काळजी करू नकोस. मी फक्त हातोडी मारतोय आणि खिळा रामूने धरलाय.