बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

यशस्वी पंतप्रधान होऊ शकतात

WD
ग्रह-नक्षत्रांच्या योगामुळे मनुष्याचे भाग्य निर्धारित होत असते, असे भारतीय ज्योतिषास्त्रात सांगितले आहे. या योगांची गणना अनादीकाळापासून सुरू आहे.

भारतीय ज्योतिष गणनेनुसार बारशेंपेक्षा जास्त योग कुंडलीत असतात. सध्या देशात सर्वाधिक चर्चा नरेंद्र दामोदर दास मोदी यांची होत आहे. भारताची प्राचिन नगरी काशीच्या ज्योतिषाचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत 28 शुभयोग आहेत.