संबंधित माहिती
- हिवाळयात भाज्यांची ग्रेव्ही लवकर घट्ट होते का? हे सोपे उपाय वापरून पहा
- भक्तीत अहंकार कसा प्रवेश करतो, अहंभाव पासून वाचण्याचे सोपे उपाय
- पुरुषांना स्वप्नदोषाचा त्रास असल्यास हे सोपे उपाय करा
- हिवाळ्यात वजन झपाट्याने कमी करण्यासाठी हे सोपे खास घरगुती उपाय करा
- धन आकर्षित करण्यासाठी शुक्रवारी काय करावे आणि काय करणे टाळावे?
शुक्रवार आपल्यासाठी ठरेल शुभ, कशा प्रकारे हे जाणून घ्या
Sukravar upay for prosperity * सकाळी पांढरे वस्त्र धारण करून देवी लक्ष्मीला नमन करावे. देवीसमोर श्री सूक्त पाठ करावा आणि देवीला कमळाचं फुल अर्पित करावं.
* शुक्रवारी 3 कुमारिकांना घरी बोलवावे. त्यांना खीर खाऊ घालावी आणि पिवळे वस्त्र व दक्षिणा देऊन विदा करावे. याने देवीची कृपा राहते.
* या दिवशी घरातून निघण्यापूर्वी दही खाऊन बाहेर पडावे.
* दांपत्य जीवनात ताण असल्यास या दिवशी आपल्या शयनकक्षात लव बर्ड्सचा फोटो लावावा.
* कामात अडथळे येत असल्यास शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर घालावी.
