Free Astrology, Jyotish, Daily Rashifal | दैनिक राशीफल (11.02.2013)
WD
वृषभ : व्यापार क्षेत्रविस्तृत होईल. भौतिक सुख प्राप्त होईल. स्वाध्यायात रूचि. सुखद संदेश प्राप्त होतील.
मिथुन : महत्वाकांक्षा उन्नतिसाठी प्रेरित करतील. प्रयत्न करत रहा. अभीष्ट सिद्धिने लाभ मिळेल. मान-सन्मान मिळेल.
कर्क : यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील.
सिंह : संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.
कन्या : मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील.
तूळ : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.
वृश्चिक : नोकरीत अधिकार्यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.
धनू : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.
मकर : कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग.
कुंभ : मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग.
मीन : मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील.
