दैनिक राशीफल (12.12.2014)

वेबदुनिया|
मेष :
नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
वृषभ :
पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.

मिथुन : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.

कर्क : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.

सिंह : वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.

कन्या : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.

तूळ : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.

वृश्‍चिक : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल.

धनू : समस्यांवर विशिष्ठ चिंतन योग. शिक्षा, ज्ञान विशेष निर्णयांमधून लाभ प्राप्ति का योग. पद, वाहन संबंधी वादांमध्ये वेळ जाईल.

मकर : ज्ञान,शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय योग. कर्मक्षेत्रात यश प्राप्ति योग, सन्मान व उपलब्धि प्राप्ति योग.

कुंभ : शोधपूर्ण कामात विशेष लाभ प्राप्ति योग. धर्म,अध्यात्मसंबंधी गूढ अनुसंधान योग. पैतृक आर्थिक स्थितित लाभ वृद्धि योग.

मीन : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

अधिक महिन्याचा एकादशीला या 10 वस्तू दान कराव्या

अधिक महिन्याचा एकादशीला या 10 वस्तू दान कराव्या
अधिक महिन्याच्या एकादशीला हे देणगी देणं आवश्यक आहे -

भगवान विष्णूंच्या उपासनेत या वस्तू चुकुनही वापरु नये

भगवान विष्णूंच्या उपासनेत या वस्तू चुकुनही वापरु नये
भगवान विष्णूंच्या उपासनेत अगस्त्यचे फुलं, माधवी आणि लोध फुलांचा वापर करु नये. हे फुलं ...

Shardiya Navratri 2020: नवरात्रात हा योगायोग निर्माण झाला ...

Shardiya Navratri 2020: नवरात्रात हा योगायोग निर्माण झाला आहे,  देवी दुर्गा घोड्यावरून येत आहे
यावेळी अधिकमास असल्यामुळे शारदीय नवरात्री एक महिना पुढे सरकली आहे. यावर्षी 17 ...

पूजेचं साहित्य प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतं, विश्वास ...

पूजेचं साहित्य प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतं, विश्वास बसत नसेल तर वाचा
सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघून संसर्गापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर ...

हिंदू पंचांगात मुहूर्त आणि चौघडियाचे महत्त्व

हिंदू पंचांगात मुहूर्त आणि चौघडियाचे महत्त्व
हिंदू पंचांग आणि ज्योतिषानुसार जेव्हा मुहूर्त नसल्यास कोणतेही कार्य शीघ्र आरंभ करायचे ...

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...