आज तुमचा वाढदिवस आहे (03.04.2018)
अंक ज्योतिषानुसार तुमचा मूलक तीन येतो. हा बृहस्पतीचा प्रतिनिधी अंक आहे. असे जातक निष्कपट, मायाळू व उच्च तार्किक क्षमतेतील असतात. तुम्ही दार्शनिक स्वभावाचे असले तरी तुमच्यात एक विशेष प्रकारची स्फूर्ती असते. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ती योग आहे. व्यवसाय क्षेत्रात अडथळ्यांमुळे मन अशांत राहील. भोगाच्या प्रवृत्तीमुळे प्रतिष्ठा प्राप्त करू शकत नाही.
शुभ दिनांक : 3, 12, 21, 30शुभ अंक : 1, 3, 6,7, 9, शुभ वर्ष : 2013, 2019, 2028, 2030, 2031, 2034, 2043, 2049, 2052 ईष्टदेव : सरस्वती, देवगुरू, विष्णू शुभ रंग : पिवळा, सोनेरी आणि गुलाबी
कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21, 30 असेल त्यांच्यासाठी हे वर्ष फारच उत्तम राहणार आहे. तुमचे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली समस्या दूर होईल. यशाचे मार्ग खुलतील. सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशासाठी प्रयत्नात राहा. व्यवसायात विस्तार होईल. स्थायी संपत्तीची आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात लाभ होईल. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.
मूलक 2चे प्रभावशाली व्यक्ती
* जनरल मानेक शॉ
* औरंगजेब
* अब्राहम लिंकन
* स्वामी विवेकानंद
* डॉ. राजेन्द्र प्रसाद