शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

बल्ब

बाबांनी मुलाला सांगितले- बेटा, तू मोठा होऊन माझं नाव मोठं कर.
मुलगा- बाबा ते तर मी आताच करू शकतो.
बाबा- ते कसे? मुलगा, अहो, तुमच्या नेमप्लेटच्या मागे बल्ब लावून.