गिर्हाईक : (दुकानदाराच्या मुलीला) बेबी, दुकानातील इतक्या गोळ्या, चॉकलेटं पाहून तुला खावीशी नाही वाटत?बेबी : हो काका, खायची खूप इच्छा होते, पण खाल्लं तर पप्पा चांगला ठोक देतील म्हणून मी नुसती चाटून बरणीत ठेवून देते.