शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

नाराज

वेषभुषास्पर्धेंसाठी गणपती बनवले जाणर्‍या बंड्याला त्याची आई म्हणते तु नाराज का बरं होतोय.
गणपती बनल्यावर लोक तुझी पुजा करतील तुला मोदक देतील.
त्यावर बंड्या म्हणाला हे सगळं खरं पण त्यानंतर मला नदी बुडवतील त्याचे काय.