गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

रामलीला

जेलर : काल आमच्या तुरुंगात कैद्यांनी रामलीला सादर केली?
मित्र : मग चांगलं झालं की! तुम्ही नाराज का?
जेलर : अरे, हनुमानाचं काम करणारा कैदी संजीवनी वनस्पती आणायला गेलाय तो अजून आला नाही.