एक मुलगा डॉक्टरकडे जाऊन म्हणाला - अंकल, तुमच्या जवळ दुखण्याचे औषध आहे?डॉक्टर- कुठे दुखतं आहे? मुलगा- आता तर नाही, अर्ध्या तासानंतर होईल, जेव्हा बाबा रिपोर्ट कार्ड बघतील....