गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

शिक्षा

अमेय : आई, मला आज टीचरनं शिक्षा केली.
आई : काहीतरी दंगा केला असशील?
अमेय : नाही, मी अगदी चुपचाप झोपलो होतो.