गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

सीडी

माझा भाऊ सतीश फक्त चार वर्षांचा आहे. एके दिवशी त्याला ताप आला. आईने त्याचा धरून म्हटले,'' बेटा, तुला तर ताप चढला आहे.''
यावर सतीश म्हणाला,'' मग आई, सीडी का नाही लावत, ज्याने ताप उतरून जाईल.''