Dharma Sangrah
✕

Kids Story लोभी सिंह

Updated: मंगळवार, 7 जून 2022 (13:33 IST)
 
मग काही वेळ शोधल्यानंतर त्याला वाटेत एक हरिण दिसले, तो त्याच्या मागे गेला पण तो खूप खाण्याच्या शोधात असल्याने तो थकला होता, त्यामुळे त्याला हरण पकडता आले नाही.
 
आता जेव्हा त्याला खायला काही मिळेना, तेव्हा त्याने तो ससा परत खाण्याचा विचार केला. त्याचवेळी तो पुन्हा त्याच ठिकाणी आला असता, तो तिथून निघून गेल्याने त्याला तेथे एकही ससा दिसला नाही. आता सिंह खूप दुःखी झाला आणि त्याला बराच वेळ उपाशी राहावे लागले.
 
अति लोभ कधीच फलदायी नसतो हा धडा या कथेतून मिळतो.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

कॅट परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी या ३ विभागांवर लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments