गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By

जेव्हा नवरे नसतात घरी तेव्हा बायका करतात हे काम!

नवरा बायकोचे नाते मित्रांसारखे असले तर ते नात जास्त घट्ट असत. तसेच दोघेही जन्मभर एक मेकचा साथ निभवतात. पण नुकत्याच एका सर्वेमध्ये या गोष्टींचा खुलासा झाला आहे की 80 टक्के वैवाहिक महिला नवर्‍याचे घरी नसल्याने जास्त खूश राहतात.  
 
याचा अर्थ असा नाही आहे की बायका आपल्या नवर्‍याची कंपनी इंन्जॉय करत नाही बलकी त्यांचे असे करण्यामागे बरेच कारणं असतात. तर जाणून घ्या ते कोणते कारण आहे.  
मित्रांसोबत पार्टी करणे
स्त्रियांचे gossip करणे आवडीचे काम आहे मग प्रसंग कुठलाही असो. जास्त करून महिला नवर्‍याच्या घरी नसल्याने आपल्या best friends ला घरी बोलावतात आणि खुप मस्ती करतात. असे केल्याने त्यांचे stress कमी होण्यात मदत मिळते.  
पूर्ण झोप घेणे  
काही महिलांना झोपा काढणे फारच आवडत पण घरच्या कामांमुळे त्यांनी झोप पूर्ण होत नाही. यामुळे नवरे घरी नसल्याने  जास्त करून स्त्रिया फक्त आणि फक्त झोपणे पसंत करतात.  
फेवरेट सीरियल बघणे  
जास्त करून स्त्रिया घरातील कामांमुळे टीव्ही बघू शकत नाही. म्हणून जेव्हा पती घराबाहेर असतात तेव्हा त्या टीव्हीसमोर बसून सीरियल बघणे जास्त पसंत करतात.  
ऑफिसमध्ये करतात जास्त काम  
ज्या महिला ऑफिसमध्ये काम करतात त्यांना या गोष्टींची काळजी असते की कसे ही करून त्यांनी घरी वेळेवर पोहोचायला पाहिजे ज्याने घराचे pending काम करू शकतील. पण जेव्हा नवरा कामानिमित्त घराबाहेर असतो तेव्हा त्या जास्त रिलॅक्स होऊन काम करतात.