deepawali
✕

प्रायव्हेट मोमेंट्स दरम्यान पार्टनरशी या पाच गोष्टी करणे टाळा

Updated: बुधवार, 21 जुलै 2021 (17:50 IST)
 
एक्स बद्दल बोलणे टाळा
प्रत्येकाचा भूतकाळ असतो, परंतु जर तुम्ही वर्तमानकाळापेक्षा आपल्या भूतकाळाला जास्त महत्त्व दिले तर गोष्टी बिघडण्यास वेळ लागत नाही. विशेषत: आपल्या जोडीदारासह पलंगावर X बद्दल अजिबात बोलू नका.
 
संभोग केल्यानंतर लगेच झोपणे
अनेक संशोधनात असे समोर आले आहे की बहुतेक लोक संबंधानंतर ताणून झोपतात. अशी सवय आपल्या जोडीदारास त्रास देऊ शकते. प्रेम व्यक्त केल्यानंतर, आपल्या जोडीदाराशी काही गोष्टी शअेर करणे अर्थात बोलणे गरजेचं असतं.
 
एखादी गोष्ट नकारल्यावर देखील त्याची पुनरावृत्ती करणे 
खाजगी क्षणांदरम्यान, अशा बर्‍याच गोष्टी असतात ज्या जोडीदाराला कदाचित आवडत नसतील आणि आपणास ती सर्वाधिक आवडतात परंतु तरीही परस्पर संभाषणातून पर्याय काढणे अधिक योग्य ठरेल. जोडीदारावर वर्चस्व राखून आपली आवड करायला भाग पाडणे योग्य नाही.
 
तक्रार करत रहाणे
प्रत्येक नात्यात नेहमीच काही नाराजगी असते, परंतु नेहमी तक्रारचा सूर काढत राहणे योग्य नव्हे. विशेषकरुन खाजगी क्षणांमध्ये आपली प्रायव्हेसीमध्ये इतर गोष्टींना जागा नसावी. 
 
पार्टनरला कमजोर असल्याची जाणीव करुन देणे
जगातील कोणत्याही गोष्टीची किंवा व्यक्तीची तुलना त्याच्या गुणांना झाकून देते. म्हणून तुलना करणे टाळा. आपल्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारे कमी लेखू नका आणि कोणत्याही गोष्टीसाठी त्याला दोष देऊ नका. असे केल्याने त्यांच्या मनातील आदर कमी होतो.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी

चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी होते का? चहा पिताना या ५ गोष्टी टाळा!

सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या

पुढील लेख