पुरुष Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक शोधतात, हे संशोधन आश्चर्यचकित करेल

google searach
Last Updated: रविवार, 11 जुलै 2021 (12:14 IST)
आरोग्य असो वा सुंदरता वाढविण्याची बाब, बहुतेक लोक गूगलच्या सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. कोरोनामुळे लोकांचा बराच वेळ इंटरनेटवर घालवत आहे. अशा परिस्थितीत ते त्यांची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी गुगलची मदत घेत आहेत. अलीकडेच frommars.com द्वारा एक संशोधन केले गेले आहे, ज्यामध्ये असे आढळले आहे की पुरुष Google वर सर्वाधिक काय शोधतात. पुरुषांशी संबंधित ते 5 प्रश्न जाणून घ्या, ज्यांची उत्तरे ते Google कडून गुप्तपणे विचारतात.
पुरुष गूगलवर काय शोधतात?
अलीकडेच, frommars.com द्वारा एक संशोधन करण्यात आले आहे, ज्यामध्ये असे आढळले आहे की पुरुष गूगलवर सर्वाधिक काय शोधतात. तरी. तरी या 5 गोष्टी पुरुषांमधील सर्वात मोठी 5 मिथ आहेत आणि त्यांच्यापासून दूर राहणे फायद्याचे आहे कारण पुरुषांच्या सेक्स लाइफपासून ते केस गळतीपर्यंतचे सोशल मीडियावर बर्‍याच चुकीच्या गोष्टी आहेत. त्यांचे अनुसरण करण्यात नुकसान सहन करावं लागू शकतं. जाणून घ्या त्या सामान्य
गोष्टी ज्या पुरुषांच्या आरोग्याबद्दल लोकप्रिय आहे-

दरवर्षी, 68,600 लोकांनी गुगलवर शोध घेतला की कमकुवत इरेक्‍शन हे नपुंसकत्व आहे किंवा ते नपुंसक तर नाही?

दरवर्षी सरासरी 68,400 लोकांनी गुगलवर सर्च केले की काय शेव्हिंग केल्याने दाढीचे केसे अधिक वाढवतात.

पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकत नाही की नाही हे दरवर्षी 61,200 लोकांनी गुगलवर शोधले.

टोपी लावल्यामुळे आणि वेणी वाढविण्यामुळे पुरुषांचे केस पडतात, दर वर्षी सरासरी 52,100 लोक याचा शोध घेतात.
वर्कआउटनंतर प्रथिने ताबडतोब घ्यावीत की किंवा त्यांनी कोणते प्रोटीन खावे 51,000 लोकांनी याचा शोध घेतला.

या प्रश्नांची योग्य उत्तरे कोणती आहेत-

जर एखाद्या माणसाला कमकुवत इरेक्‍शन जाणवत असेल तर याचा अर्थ नपुसंकताच असे नव्हे. वृद्धांमध्ये या प्रकारची समस्या खूप सामान्य आहे. या व्यतिरिक्त मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्याच्या समस्यांमुळे बर्‍याच वेळा हे कारणीभूत ठरतं. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करून या समस्येवर विजय मिळवू शकतात.
तज्ञांच्या मते, शेव्हिंग केल्याने तुमचे केस जाड होते याचा पुरावा नाही. आपण आपल्या केसांमध्ये किंवा चेहर्‍यामध्ये काही बदल करीत असल्यास, याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी जास्त औषध घेतल्यामुळे हे होऊ शकते.

तज्ञांच्या मते पुरुषांमध्ये स्त्रियांइतक्या प्रमाणात नाही तरी स्तनाचा कर्करोग देखील होऊ शकतो. पुरुषांमधील इतर कर्करोगांपेक्षा हे खूपच वेगळं आहे. वयाच्या 60 व्या नंतर पुरुष या समस्येला सामोरा जाऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास महागणार

इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास महागणार
इंधनाच्या दरवाढीमुळे एसटी प्रवास करणाऱ्यांसुद्धा यापासून सुटका मिळणार नसल्याचं चित्र दिसत ...

कोरोना महामारीने भारतातील लोकांचे वय 2 वर्षांनी कमी केले! ...

कोरोना महामारीने भारतातील लोकांचे वय 2 वर्षांनी कमी केले! IIPS च्या अभ्यासात धक्कादायक दावा करण्यात आला आहे
कोरोना महामारीमुळे भारतातील आयुर्मान जवळपास दोन वर्षांनी कमी झाले आहे. मुंबईतील इंटरनॅशनल ...

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लिलावती ...

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी ...

आता ऑनलाईन मोबाईल रिचार्ज महाग झाला, PhonePe ने UPI ...

आता ऑनलाईन मोबाईल रिचार्ज महाग झाला, PhonePe ने UPI व्यवहारांवर प्रोसेसिंग फीसची सुरुवात
PhonePe processing fees : जर तुम्ही PhonePe ने मोबाईल रिचार्ज केला तर वॉलमार्ट ग्रुपच्या ...

दिल्लीत डेंग्यूचा कहर

दिल्लीत डेंग्यूचा कहर
राजधानी दिल्लीत कोरोनानंतर आता डेंग्यूने कहर केला आहे. परिस्थिती अशी आहे की आता रुग्णांना ...