बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (19:28 IST)

कसे ओळखाल आपला बॉयफ्रेंड व्हर्जिन आहे की नाही?

love
How do you know if your boyfriend is a virgin अनेक लोकं विचार करतात की सर्व पुरूष जीवनात लवकरच कौमार्य गमवून देतात, परंतू काही लोकं असेही आहे जे 25 ते 30 वर्षांपर्यंतही व्हर्जिनच असतात. जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की आपण ज्याला डेट करत आहात तो व्हर्जिन आहे की नाही तर काही सोपे लक्षण बघून आपण अंदाज बांधू शकता. तरी अंदाज चुकीचा ही होऊ शकतो.
 
पुरुषांचे लक्षण बघून आपण अंदाज लावू शकता की तो व्हर्जिन आहे की नाही. परंतू हे लक्षण तपास करताना आपल्या संबंधावर याचा परिणाम व्हायला नको याची काळजी घ्या.
 
* जर तो खूप लाजाळू असला आणि चुकीने पण हात टच झाल्यावर लगेच आपला हात तेथून सरकवून घेत असला तर याचा अर्थ त्याने मुलींसोबत असा वेळ घालवलेला नाही.
 
* तो कोणत्याही स्त्रीशी गोष्टी करताना दुरी ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा मुलीने पुढाकार घेतल्यास त्याचा चेहरा लाल पडतो.
 
* त्याला डेटवर जाण्याचा ऑफर दिल्यावर त्याचा गोंधळ उडतो, म्हणजे भीतीमुळे किंवा अती उत्साहामुळे तो गोंधळतो.
 
* डेटवर त्याला टच करण्याचा प्रयत्न केल्यावर तो थरथर कापायला लागतो किंवा त्याला घाम फुटतो.
 
* जेव्हा आपण त्यासोबत अंतरंग संबंध बनवू इच्छित असाल तर त्याचा आवाजातकंपन जाणवतो. काही व्हर्जिन पुरुषांना तर महिलेने पहिल्यांदा हात लावल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागतात.
 
* जर आपण बेडरूममध्ये असाल तर त्याची हालचाल पाहून हा अंदाज बांधता येईल की तो व्हर्जिन आहे की नाही. कारण अनुभवी व्यक्ती पूर्ण आत्मविश्वासाने आपलं काम सुरू करून देतो. अनुभव नसणारा सुरुवात कशी करावी हा विचार करूनच नर्वस होताना दिसून येतो.
 
* जेव्हा आपण त्याला पहिल्यांदा बेडवर घेऊन जाल तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या हालचाली वरून कळून येईल की त्याने कधी न्यूड शरीर बघितले आहे की नाही.