Marathi Biodata Maker
✕

आपल्या x साथीदाराला मुळीच पाठवू नका असे मेसेज

Updated: बुधवार, 8 मे 2019 (15:31 IST)
 
सोशल मीडिया कनेक्टिव्हीटी
आपल्या जीवनात कोणतेही नवीन बदल घडत असले तरी त्याची जाणीव पार्टनरला व्हावी या उद्देशाने आपण पार्टनरसोबत सोशल मीडियाद्वारे कनेक्ट राहून फोटो, स्टोरीज शेअर करता. आणि पार्टनरने बघितले की नाही याची आतुरतेने वाट बघता. असे करत राहिल्या यातून बाहेर पडणे कठिण जाईल. 
 
लव्ह यू किंवा मिस यू
ब्रेकअपनंतर आपल्या एक्सला लव्ह यू किंवा मिस यू असे मेसेज पाठवू नये. अशाने आपण पुन्हा त्याकडे आकर्षित व्हाल आणि पुढे वाढण्यात ताण सहन करावा लागेल.
 
मदतीचा कॉल
रिलेशनशिपमध्ये असताना पार्टनर आपल्याला प्रत्येक लहान-सहान कामांमध्ये मदत करत असला तरी आता ब्रेक करण्याचे ठरवले तर पुन्हा मदत मागणे योग्य ठरणार नाही. आत्मनिर्भर व्हा.
 
जुन्या आठवणी
रिलेशनशिपमध्ये असताना त्यासोबत फिरत असलेल्या जागेवर गेल्यावर तेथील स्टेटस अपटेड करणे योग्य नाही. अशात आपण रिलेशनमधून बाहेर पडला नाही हे स्पष्ट कळून येईल.
 
निगेटिव्ह मेसेज
पार्टनर दुसर्‍या कोणाशी जुळलं असल्यास त्याबद्दल वाईट-साईट माहिती देणे, नकारात्मक प्रतिक्रिया देणे टाळावे. अशात आपण ईर्ष्या करत असल्याचे कळून येईल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

संत साहित्य आजही का महत्त्वाचे आहे? दैनंदिन जीवनाशी जोडलेले विचार

"नवरात्रीच्या उपवासासाठी साखरपाकाची खीर नको? बनवा मखान्याची स्वादिष्ट आणि पौष्टिक खीर''

पोटातील गॅस आणि पोटफुगीचा त्रास कमी करण्यासाठी ५ प्रभावी उपाय; जाणून घ्या सोपे मार्ग!

MPSC परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

ऑक्टोबरच्या उन्हात त्वचा काळवंडतेय? रोजच्या स्किनकेअरमध्ये या चुका टाळा

पुढील लेख
Show comments