गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

काय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते? जाणून घ्या संकेत

नवीन रिलेशनशिपमध्ये आहात तरी असे असू शकतं की आपली प्रेयसी आपल्या एक्सला अजूनपर्यंत विसरली की नाही हे आपण काही संकेतांवरून ओळखू शकता. बघू काय आहे ते संकेत:
ती वेगळी-वेगळी राहते
ती अधिकश्या लांब-लांब राहते. ती शारीरिक रूपाने जरी जवळ असली तरी भावनात्मक रूपाने बरोबर नाही. ती नेहमी एकटक लावून आकाशाकडे किंवा इकडे-तिकडे बघत राहते.
 
ती त्याच्या संपर्कात आहे
जेव्हा आपण तिच्या संपर्क यादीत तिच्या प्रियकराचे नाव आणि फोन नंबर बघतात आणि ते हटवण्यासाठी म्हणता तर ती हटवू देत नाही. आणि तो चांगला मित्र आहे असं म्हणून त्याच्या संपर्कात राहते.

त्याला बघून उत्साहित होते
अचानक तो रस्त्यात दिसला की ती उत्साहाने त्याच्याशी बोलायला जाते. आणि अगदी भावनिक होऊन किंवा भरभरून त्याच्याशी बोलते.
 
संबंध बनवण्यासाठी नकार देते
आपला मूड कितीही चांगला असला तरी ती आपल्याला दूर ढकलते. ती मनापासून आपल्याशी संबंध बनवू इच्छित नसते.

तुलना करते
ती सतत आपली तुलना तिच्या एक्सने करते आणि दर्शवते की तो जास्त चांगला होता.
 
चिड-चिड करते
ती आपल्या लहान-सहान गोष्टींवर चिडते, आपल्या चुका काढत बसते. कारण तिने अजूनपर्यंत आपल्या पूर्णपणे स्वीकारलेले नाही.
 
या सर्वांपासून निघण्यासाठी तुम्हाला र्धेय राखून तिला वेळ देण्याची गरज आहे.