1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Awesome joke History and Maths

जबरदस्त जोक- इतिहास आणि गणित

joke
एकदा एका शाळे मध्ये गणिताचे मास्तर खोले
आणि इतिहासाचे मास्तर लेले यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण होतात .
इतिहासाचे मास्तर लेले म्हणतात मी तुझ्या मागे सैनिक पाठवेन .
तर गणिताचे मास्तर खोले म्हणतात की मी तुला आणि त्या सैनिकांना 
कंसा मध्ये टाकून शून्याने गुणाकार करेन.

Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
शिक्षक -विद्यार्थी जोक - बंडूचा आळस