1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified शनिवार, 28 जानेवारी 2023 (11:30 IST)

नवरा-बायको जोक -बायकोची बस चुकली

jokes
बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे
जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले
तरी अजुन रडतच होता.
मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून
विचारल्यावर कारण कळलं…..
त्याच्या बायकोची बस चुकली होती

Edited By - Priya Dixit