बायकोची अट Download Updated: Sat, 8 May 2021 (10:28 IST) google-news बायको : माझी एक अट आहे. नवरा : काय बायको : तुम्ही मला सोडायला आलात तरच मी माहेरी जाणार. नवरा : माझी पण एक अट आहे? बायको : काय? नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचं?