शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

आंधळा

आंधळा
बायको- अहो, कोपर्‍यावरचा भिकारी आंधळा असल्याचे नाटक करतो, कारण त्याने काल मला डोळा मारला.
नवरा- मग तो नक्कीच आंधळा असल्याची मला खात्री वाटते.