1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
  6. आई ने पाठवलेच नाही sorry

Jokes in Marathi, Marathi Vinod | आई ने पाठवलेच नाही sorry

WD
(आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले
होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन
त्याच बागेत जिथे आपण भेटायचो.
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत
नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry
हां
( दोघे ही हसतात)
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा