रविवार, 1 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

एम्बुलंस

एम्बुलंस
आजारी बायको- अहो, जरा दवाखान्यात फोन करून एम्बुलंस बोलवा.
कंजूष नवरा- थोड्यावेळ धीर धर म्हणजे शववाहिकाच बोलावतो नाही तर एम्बुलन्सचा खर्च वाया जायचा.