1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष

कवितेचा दर्जा

WD
WD
एका कवीनं आपल्या पत्नीला विचारलं, "काय गं? मी काल रात्री लिहिलेली कविता कुठे गेली? आपल्या बाळ्यानं तर ती फाडून फेकून नसेल ना दिली?"
पत्नी शांतपणे म्हणाली, "तो बिचारा कशाला फाडून फेकील? त्याला तुमची कविता कोणत्या दर्जाची आहे, हे थोडंच कळतंय?"
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा