1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष

काकस्पर्श.....

मराठी जोक्स
WD
झम्प्या घरी जातो आणि म्हणतो लवकर जेवायला वाढ.
माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत.
झंपि त्याच्या पोटाला हात लावते झम्प्या - हे काय केलास?
झंपि - काकस्पर्श.....
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा