- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - स्त्री-पुरुष
काळा निळा डोळा
एक महिला डॉक्टर कडेगेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळेतीचा डोळा काळा निळा पडला होता.डॉक्टर ने विचारले काय झाले?महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजतनाही की मी काय करू? माझा नवरा रोज दारूपिऊन येतो आणि मला मारतो.डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारचचांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊनयेईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करतजा आणि दातच घासत जा.तीन आठवड्या नंतर महिला परत आली.ती आता व्यवस्थित दिसतहोती आणि आनंदी वाटत होती.महिलेने डॉक्टरांना सांगितलेतुम्ही सांगितलेला उपाय मी केला.त्याचा फारच चांगला परिणाम दिसून आला.आता माझा नवरा मला मारत नाही आणि भांडणसुध्दा करत नाही.डॉक्टर म्हणाले पाहिलेस जर तोंडाला बंद ठेवलेसतर किती फरक पडतो.