- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - स्त्री-पुरुष
खट्याळ नटी
एक नटी आपल्या लाडक्या कुत्र्याला ट्रेनिंग देण्यात खूप वेळ घालवत असते तेव्हा तिचा पती तिला म्हणतो... पती - मला नाही वाटत की तू या आपल्या टॉमीला काही शिकवू शकशिल. किती वेळ घालविलास तरी तो आपला तसाच... नटी - का यापूर्वी तुम्हाला नाही शिकवलं?