बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

गप्प

गप्प सिनेमा पान
रमन - बायको बरोबर सिनेमा बघायला गेला, त्याने बायको करिता पान घेतलं.
बायको - एक पान तू घे?
रमन - मी तर बिना पान खाता देखील गप्प राहू शकतो.