गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

गाणं

बायको - माझे वडील गाणं म्हणताना आकाशातील पक्षी खाली पडायचे.
नवरा - काय तुझे वडील तोंडात बंदुकीच्या गोळ्या भरून गाणं म्हणत होते?