शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

घटस्फोट

घटस्फोट
चित्रपटदिग्दर्शक झोपेत- माझे तुझ्यावर जीवापलीकडे प्रेम आहे, आणि मी बायकोस घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करणार.
तेव्हांच त्याचे डोळे उघडले व पाहतो तर त्याची बायको समोर.
लगेचच डोळे बंद करून तो बोलला- कट, आतां पुढचे संवाद ऐका.