बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

घटस्फोट

घटस्फोट
एकदा दोन सुशिक्षित मैत्रिणी बोलत होत्या.
एक म्हणाली: आज माझ्या पतीचा वाढदिवस आहे पण त्यांना सर्वोत्कृष्ट भेट म्हणून काय देऊ?
दुसरी : घटस्फोट दे.